रोज केस गळण्याचं कारण काय | How To Stop Hair Fall | Home Remedies to Prevent Hair Fall |
#HowToStopHairFall #howtostophairloss #kesgaltivarghargutiupay

रोज केस गळण्याचं कारण काय?
तुमचे केस रोज गळतात का?
रोज केस गळण्याचं कारण काय असतं?
या व्हिडीओमध्ये आपण केस रोज का गळतात हे जाणून घेणार आहोत.. केस गळण्याची कारणं आणि केस गळू नयेत यासाठी काय उपाय करायला हवेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा